त्रिवेंद्रम : केरळमधील एका स्थानिक कोर्टाने कॉंग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. शशि थरूर यांनी आपल्या पुस्तकात हिंदू महिलांची बदनामी केल्याचा आरोप आहे. त्याच आरोपावरून त्याच्या अटकेसाठी कोर्टाने हे वॉरंट जारी केले आहे.
Kerala: A Trivandrum Court has issued an arrest warrant for Congress MP Shashi Tharoor in connection with a case filed against him for allegedly defaming Hindu women in one of his books. (file pic) pic.twitter.com/DHrA3tTgiK
— ANI (@ANI) December 21, 2019
तिरुअनंतपुरमच्या मुख्य दंडाधिकाऱ्यानी हिंदू महिलांची बदनामी केल्याच्या आरोपावरून कॉंग्रेस नेते थरूर यांच्याविरूद्ध हे वॉरंट जारी केले आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या एका पुस्तकात हिंदू महिलांविरूद्ध लिखाण आणि बदनामी केल्याचा आरोप आहे.