अर्जुन रामपाल होणार तिसऱ्यांदा बाबा

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपालने आपल्या कडे गुड न्यूज असल्याचे शेअर केले आहे. अर्जुन लवकरच तिसऱ्यांदा बाबा बनणार आहे. त्याने आपली दक्षिण आफ्रिकन प्रेयसी ‘गॅब्रिला डेमोट्रिएड्स’ गर्भवती असल्याचा सुंदर फोटो इन्स्टाग्राम पोस्ट केला. ‘थँक यू बेबी फॉर धिस बेबी’ असं म्हणत त्याने गॅब्रिलाचे आभार सुद्धा मानले आहे. गॅब्रिला ही यापूर्वी ‘सोनाली केबल’ या सिनेमात दिसून आली होती.

अर्जुनला मायरा (वर्ष १३) आणि महिका (वर्ष १६) या दोन मुली आहे. अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसियांचा २०१८ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर अर्जुन आपली दक्षिण आफ्रिकन प्रेयसी गॅब्रिला डॅमॉट्रिएड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे.

https://www.instagram.com/p/BwmuNENFDOz/?utm_source=ig_web_copy_link

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.