पुणे – करोनाबरोबर जगण्यासाठी जीवनशैली आत्मसात करण्याची गरज असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी सांगितले.
डॉ. म्हैसेकर यांनी दिलेला सल्ला
– घराबाहेर पडताना मास्क वापरणे.
– बाहेरून आल्यावर बूट बाहेर ठेवणे.
– वस्तूंना स्पर्श टाळणे.
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना अंतर राखणे.
– लिफ्टमधून एकाच व्यक्तीने जाणे.
– चष्मा अथवा गॉगल वापरणे, नाका-तोंडाला हात न लावणे.
– मास्कला समोरून हात न लावणे आणि मास्क खाली घेऊन बोलू नये.