वाघोली – शिरूर हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदिप कंद, क्रिडा आघाडी प्रदेशाध्यक्ष संदिप भोंडवे, कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदिप सातव, हवेली तालुका अध्यक्ष श्याम गावडे यांच्या उपस्थित मध्ये पिंपरी सांडस येथील
उपसरपंच गोरख भोरडे, उपतालुका प्रमुख मनसे संतोष कंचे, ग्रामपंचायत सदस्य अशोक बोरडे,गुलाब श्रीराम, नवनाथ कसुरे ,महेंद्र कसुरे,हरीश भोरडे ,विकास भोरडे, अजिंक्य भोरडे, शुभम घुले, अभी गजरे, दीपक भोरडे, बाळासाहेब मलाव, अक्षय लोखंडे ,
नितीन मलाव, पुंडलिक भोरडे, नवनाथ कसुरे, लक्ष्मण महेंद्र कसूरे ,राहुल चौधरी,दत्तात्रय वायकर,इतर असंख्य कार्यकत्यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.
शिरूर हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदिप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर व हवेली तालुक्यामधील अनेक गावातील असंख्य तरुण भाजपा मध्ये प्रवेश करत आहे. यामुळे हवेली मधील भाजपाची ताकत वाढू लागली आहे.