दर्जेदार शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन वर्ष १९९९ मध्ये अभिनव एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. पुणे आणि परिसरात विस्तररलेल्या या शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांच्याकडून जाणून घेतलेली हि यशोगाथा.