कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत लागली मोठी आग

जिवीत हानीचीही शक्यता वर्तवली जात आहे

कुरकुंभ: अल्कली अमाईन्स केमिकल प्रायव्हेट लि. कंपनीत स्फोट होऊन आग लागली त्यानंतर त्या शेजारील कंपनी हार्मोनी कंपनीत ही आग पसरली, असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या कंपन्या पुणे-सोलापूर महामार्गालगत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कुरकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला असून रसायनाची मोठी दुर्गंधी सुटली असून घटनास्थळा पासून ५ ते १० किमी अंतरापासून मज्जाव करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)