पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी देशपांडे

पुणे  – पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अनिरूद्ध देशपांडे यांची निवड झाली आहे. संघटनेच्या मानद सचिवपदी सी.ए. रणजित नातू यांची नियुक्ती करण्यात आली. 2019-2023साठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत अण्णा नातू यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर अविनाश जाधव यांना उपाध्यक्ष म्हणून स्वीकृत करण्यात आले.

कार्यकारिणी-अध्यक्ष-अनिरूद्ध देशपांडे,वरिष्ठ उपाध्यक्ष एस.व्ही.तथा अण्णासाहेब नातू, उपाध्यक्ष-अविनाश जाधव, सी.ए.गिरीश नातू, डॉ.अतुल बिनीवाने, मानद सचिव-सी.ए. रणजित नातू , खजिनदार-सी.ए.आनंद जोशी, सहसचिव-राजीव बाग, सदस्य-अश्‍विनी तळवलकर, अर्चना देवधर, विवेक सराफ, मंजुषा सहस्त्रबुद्धे, सतीश साठे, विश्‍वास देसवंडीकर, धनंजय दामले, हेमंत खाडिलकर, सारंग लागू, केतकी देशपांडे, शशांक हळबे, डॉ.संजय पुरंदरे, रोहित थोरवे, तन्मय आगाशे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)