पुणे – राज्य सरकारने शाळा फि बाबत तातडीचा अध्यादेश काढा सर्व शाळांचे ऑडीट करा शाळेची फि माफ करा या मागनी साठी आज शहरातील झाशी राणी चौकात पालक संघटनांच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात साखळी आंदोलन करण्यात आले.