मेष : मानसिक उमेद चांगली, साशंक राहाल.
वृषभ : नवीन ओळखी होतील.
मिथुन : प्रगतीपथावर राहाल,कामे वेळेत होतील.
कर्क : ग्रहमान विरोधात, संभ्रमात राहाल.
सिंह : अडथळ्याची शर्यत पार कराल, उर्मी वाढेल.
कन्या : योग्य वातावरण, परिस्थिती पूर्वपदावर येईल.
तूळ : कामे वेळेत पूर्ण होतील, त्याप्रमाणे कृती करा.
वृश्चिक : कष्टाचे चीज होईल, समाधानाचा आनंद मिळेल.
धनु : ताणतणाव कमी होईल, निश्वास टाकू शकाल.
मकर : मंगळ अनुकूल, मनोबल उत्तम राहील.
कुंभ : कार्यभाग साधेल, यशस्वी राहाल.
मीन : कामाला गती येईल, योग्य लाभ होईल.