मुंबई – बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने बॉलीवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. आजही सलमान खानची तरुण-तरुणींमध्ये मोठी क्रेझ आहे. यासोबतच अनेक वेगवेगळ्या स्टाईलही प्रसिद्ध झाल्या आहेत. सलमान खान आपल्या प्रत्येक चित्रपटात एकदा तरी काळे कपडेच का वापरतोच. पण तुम्हाला माहिती आहे का सलमान खान का काळे कपडेच वापरतो.
View this post on Instagram
दरम्यान, बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा डिझानर ऐशले रेबेलोने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर चाहत्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका युजरनं त्याला प्रश्न विचारला, सलमानची स्टाइल बदला, तो नेहमी काळे कपडेच का वापरतो.
मात्र त्याच्या स्टाइलमध्ये एक गोष्ट नेहमी हायलाइट होते ती अनेकदा सलमानचे कपडे काळ्या रंगाचे असतात. पण हा रंग निवडण्याच्या मागेसुद्धा एक कारण असल्याचा खुलासा नुकताच एका डिझायनरनं केला आहे.
डिझानर ऐशले रेबेलोने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर चाहत्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका युजरनं त्याला प्रश्न विचारला, सलमानची स्टाइल बदला, तो नेहमी काळे कपडेच का वापरतो.
युझरच्या या प्रश्नाचं उत्तर ऐशलेनं मजेशीर अंदाजात दिलं. त्यानं लिहिलं, कारण सलमानला दुसरा कोणताही रंग आवडत नाही ऐशलेच्या या खुलाश्यामुळे सलमानच्या चाहत्यांना तो काळे कपडे का वापरतो याचं उत्तर मिळालं आहे. तसं या गोष्टीत काहीच शंका नाही की सलमानला काळा रंग खूप शोभून दिसतो.