इस्लामाबाद : पाकिस्तानच्या कोटा शहरात झालेल्या बॉम्ब स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून १४ लोक जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, सुरक्षा दलाच्या वाहनाजवळ हा स्फोट झाला.
#UPDATE Balochistan: 2 dead and 14 injured in an explosion on Mekangi Road in Quetta. Frontier Corps (FC) vehicle targeted by IED device. #Pakistan https://t.co/rYEZHMsEls
— ANI (@ANI) January 7, 2020
सुरक्षा अधिकारी, पोलिस आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून तपास सुरु केला आहे.