गुईझो : चीनमधील गुईझो प्रांतातील एका कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात, 14 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेकजण खाणीतच अडकल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
China: 14 miners dead, 2 trapped following gas outburst in coal mine
Read @ANI story | https://t.co/jHl7GMGrvz pic.twitter.com/LcwY5W19IX
— ANI Digital (@ani_digital) December 17, 2019
चीनमधील माध्यामांद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. या कोळसा खाणीत जवळपास 346 कामगार काम करत होते, बचावकार्य सुरू आहे. मात्र, खाणीत कामगारांशी संपर्क होत नसल्याने बचाव कार्यात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती समोर येत आहे.