श्रीनगर – जम्मू-काश्मीरस्थित किश्तवाडमध्ये एक बस दरीत कोसळून ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे
केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, ३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
#UPDATE 3 people – 2 students and the bus driver – died in the incident where a school bus rolled down a hill in Lower Khalini area of Shimla this morning. #HimachalPradesh https://t.co/5nFB9Nw7Tt
— ANI (@ANI) July 1, 2019
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे.
Kishtwar accident is ‘heart-wrenching’, says PM Modi
Read @ANI Story | https://t.co/3Lzfj7MusE pic.twitter.com/GXjKt1krKr
— ANI Digital (@ani_digital) July 1, 2019
Union Home Minister Amit Shah: Extremely saddened to learn about the loss of lives due to a road accident in Kishtwar, Jammu & Kashmir. My deepest condolences to the families of those who lost their loved ones. I pray of the speedy recovery of those injured. (file pic) pic.twitter.com/qv11XlFBug
— ANI (@ANI) July 1, 2019