मुंबई – आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मँचेस्टरच्या मैदानावर एकमेकांन समोर उभे आहेत. भारत- पाकिस्तानच्या महायुद्धाचा हा फिवर बॉलिवूडच्या सेलेब्रिटींमध्ये देखील दिसून येत आहे. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांनी देखील भारतीय क्रिकेट संघाला या सामन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4.30 AM in America… Makeshift TV to watch the most important match of #WorldCup2019 – #IndVsPak -Let’s Do This INDIAAA!!!!!!! pic.twitter.com/uNPD0tt3F6
— Riteish Deshmukh (@Riteishd) June 16, 2019
अभिनेता शाहरुख खान, रितेश देशमुख आणि अर्जुन रामपाल यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांनी देखील एक व्हिडीओ शेर केला आहे.
https://www.instagram.com/p/ByxDyW2Aujb/?utm_source=ig_web_copy_link
Ready for the match with the spirit of #FathersDay. Go India Go!! pic.twitter.com/o09xLTq5d3
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 16, 2019
Incredible 100 @ImRo45 you are such a delight to watch. Mazaa agaya. #indvspakistan
— arjun rampal (@rampalarjun) June 16, 2019