नवी दिल्ली – प्रसिद्ध पंजाबी गायक- संगीतकार दलेर मेहंदी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पश्चिम दिल्लीचे भाजप उमेदवारी हंसराज आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत मेहंदी यांनी पक्षप्रवेश केला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडवर याआधी काही सेलिब्रिटींनी भाजपात प्रवेश केला आहे. यामध्ये हंसराज हंस, अभिनेता सनी देओल, क्रिकेटर गौतम गंभीर यांचा समावेश आहे.
Singer Daler Mehndi joins Bharatiya Janata Party (BJP) in presence of BJP North West Delhi candidate Hans Raj Hans and Union Minister Vijay Goel. pic.twitter.com/1qeYIS44JG
— ANI (@ANI) April 26, 2019