बारामती (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बारामती तालुक्यातील ७७ पैकी २९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच तालुक्याचा एकूण दहावीचा निकाल ९६.५५ टक्के लागला आहे. तालुक्यात ६१३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ५९२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गतवर्षी ७७ पैकी ४६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता.यंदा या निकालाच्या टक्केवारीत घट झाली आहे. गेल्या वर्षी तालुक्याचा एकूण निकाल ९७.७१ टक्के लागला होता.तो यंदा ९६.५५ टक्के लागला आहे.गतवर्षी तालुक्यात ६२४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ६१०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यंदा परीक्षेला बसलेल्या ६१३१ विद्यार्थ्यांपैकी ५९२० विद्यार्थी उ्त्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यातील शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाणे : श्री. भैरवनाथ जनसेवा विद्यालय उंडवडी,विद्या प्रतिष्ठान बाल विकास मंदीर माध्यमिक शाळा बारामती,न्यु इंग्लीश स्कुल खलाटे वस्ती लाटे न्यू इंग्लिश स्कूल कारखेल, श्री छत्रपती हायस्कुल सोनगांव,शारदाबाई पवार विद्या निकेतन,शारदानगर,
न्यु इंग्लीश स्कुल मेखळी, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक विद्यालय बारामती, वसंतराव पवार विद्यालय देऊळगाव रसाळ,श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर,सोमेश्वर विद्यालय आंबी बु,श्री बी.एस.काकडे(देशमुख)विद्यालय,निंबुत,बारामती,श्री भैरवनाथ विद्यालय कोहाळे खुर्द,उर्दू माध्यमिक विद्यालय बारामती,बाजीराव गावडे पाटील विद्यालय,
गुणवडी.जनहित प्रतिष्ठान विद्यालय बारामती, विद्या प्रतिष्ठा न्यू इंग्लिश मिडियम स्कूल बारामती, इंग्लिश मिडियम स्कूल माळेगाव,कवि मोरोपंत शिक्षण संस्था माध्यमिक विद्यालय,बारामती.विजय बालविकास मंदीर माध्यमिक विद्यालय,बांदलवाडी,श्री सिध्देश्वर पब्लीक स्कुल कोºहाळे बु,राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लीश मिडीयम स्कुल खंडुखैरेवाडी,
सोमेश्वर पब्लीक स्कुल.शारदाबाई पवार विद्या निकेतन डे स्कुल,संत सावतामाळी प्रायमरी स्कुल.सरस्वती माध्यमिक विद्यालय,चैतन्याज इंटरनॅशनल स्कुल,क्रिएटीव्ह इंटरनॅशनल स्कूल बारामती,ज्ञानसागर इंग्लीश मिडीयम स्कुल,सावळ.अजितदादा इंग्लिश मिडियम स्कूल कटफळ.
बारामती तालुक्यातील अन्य शाळांच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
एमईएस विद्यालय बारामती- ९६.७३ , श्रीमंत शंभूसिंह विद्यालय माळेगाव बुद्रूक – ९४, छत्रपती शाहू विद्यालय बारामती – ९५.१६,मिशन हाय स्कुल बारामती—६६.६६, स्वातंत्र्य विद्यामंदिर वडगाव निंबाळकर – ९७.५६,वस्तीगृह विद्यालय काºहाटी९५.५७, नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे – ९९.४१, श्री. शहाजी हायस्कूल सुपे-९६.४४,कर्मवीर विद्यालय सांगवी- ९७.१२, मयुरेश्वर विद्यालय मोरगाव-९३.४२
, न्यू इंग्लिश स्कूल डोलेर्वाडी- ९२.९०, आर. एन. आगरवाल विद्यालय बारामती- ९७.१६,न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी – ९४.०१, सिद्धेश्वर हायस्कूल कोºहाळे बुद्रूक – ९९.०२,न्यु इंग्लीश स्कुल कारखेल९८.२४,
सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर ९५.५२,शारदाबाई पवार विद््यालय अॅण्ड ज्यु.कॉलेज ९८.८५,आनंद विद्यालय ज्यु कॉलेज होळ ९३.५४,न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर – ८८.२३,श्री शिरसाई विद्यालय शिर्सूफळ ९५.६५, सोमेश्वर विद्यालय अंजनगाव – ९८.३३,श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय ९८.१३, न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती चोपडज -९२.८५, कै .जिजाबाई गावडे विद्यालय ९८.९२. हौसाबाई घोरपडे विद्यालय पिंपळी- ८४.७८.माध्यमिक विद्यालय करंजे ९८.५०,धों. आ. सातव विद्यालय बारामती – ९५.४५,सोमेश्वर विद्यालय मुढाळे ८९.६५, श्री. छत्रपती हायस्कूल काटेवाडी- ८५.७१,
न्यु इंग्लीश स्कुल गोजुबावी ९५.००,खंडेश्वरी माध्यमिक विद्यालय खांडज ८५.००,माध्यमिक विद्यालय गडदरवाडी—८९.२८,न्यु इंग्लीश स्कुल नारोळी ९०,श्री भैरवनाथ विद्यालय बाबुर्डी ९६.६६.न्यु इंग्लीश स्कुल ढाकाळे ९६.८७,श्री. छत्रपती हायस्कूल निंबोडी – ८२.३५,श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय मेडद ९६.४२, कै .अनंतराव पवार विद्यालय पळशी – ५१.७२, उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा वाघळवाडी ९७.६७,शारदा निकेतन इंग्लीश मिडीयम स्कुल ९४.४४,आदित्य इंटरनॅशनल स्कुल अॅण्ड ज्यु. कॉलेज ८५.७१.