मेष :खरेदीचे योग. नवीन कामे मिळतील.केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. आर्थिक आवक वाढेल.
वृषभ : वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. कामात इतरांची मदत मिळेल.स्वच्छ प्रतिमा उजळेल. मानसिक समाधान मिळेल.
मिथुन : संधीचे सोने कराल. कामात पुढाकार राहील.अडचणींवर मात कराल. पैशाची स्थिती सुधारेल.
कर्क : लांबचा प्रवासयोग. आरोग्य चांगले राहील.निर्णय अचूक ठरतील. कामे मिळतील.
सिंह : शब्द जपून बोला. राग आवरा.धावपळ कमी करा. कामाचा ताण घेऊ नका.
कन्या : किचकट कामात रस वाढेल. कामात येश मिळेल.मनपसंत व्यक्तीचा सहवास लाभेल. श्रमसाफल्य.
तूळ : प्रयत्नांना यश येईल. कामे मार्गी लागतील.व्यवहारी दृष्टीकोन राहील. कामात व्यस्त रहाल.
वृश्चिक : नवीन सहवासाचे आकर्षण राहील. प्रवास घडेल. कमी श्रमात जास्त यश. योग्य मार्गदर्शन लाभेल.
धनू : ईप्सित साध्य होईल. मानसन्मान मिळेल. नको त्या कामात वेळ जाईल. खर्चावर बंधन ठेवा.
मकर : आप्तेष्ट भेटतील. वेळ मजेत जाईल. स्पर्धेतून दूर जा. मनाला पटेल तेच कराल.
कुंभ : दिशा मिळेल. आशेचा किरण जागृत होईल. नशिब साथ देईल. प्रतिष्ठा मिळेल.
मीन : महत्त्वाची कामे होतील. वादविवाद टाळा. उपासना व आराधना सफल होईल. आनंद मिळेल.