मुंबई – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता निक जोनास यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. सततच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे प्रियांका आणि निक आपल्या खासगी आयुष्यातील अपडेड नेहमीच आपल्या फॅन्सना देत असतात. सोशलवर अभिनयाव्यतिरिक्त प्रियंका अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
View this post on Instagram
प्रियांका आणि निकने त्यांच्या रिलेशनशिप बाबत नेहमीच भावुक पोस्ट करत असतात इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोला फॅन्स तसेच बॉलिवूड सेलेब्सकडून चांगलीच पसंती मिळाली आहे. तर काही फॅन्स त्यांना ट्रोल करत असतात.
View this post on Instagram
आजकाल चित्रपटांपासून दूर प्रियंका चोप्रा जोनास तिचा पती निक जोनाससोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय आहे .
View this post on Instagram
अशातच प्रियंकाने निक सोबत इन्स्टा’ग्रामवर एक अतिशय बो’ल्ड चित्र शेअर केले आहे, ज्यात ती तिचा पती निक जोनाससोबत दिसत आहे. या फोटोमुळे अभिनेत्री पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. चाहत्यांना तीचा हा बो’ल्ड अवतार खूपच अचंबित करत आहे, शेअर केलेल्या फोटोत प्रियंकाने बिकिनी परिधान केली आहे ती सनबाथ घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
तर दुसऱ्या फोटो ती पोटावर पालथी पडलेली आहे अन् निक जोनास तिच्या मागे काटा चमचा-चाकू घेऊन दिसत आहे. हे चित्र शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘स्नॅ’क.’ मात्र, यावेळी प्रियांकाला ट्रोलर्सच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या दोघांनी पहिले सीक्रेड वेडिंग केले होते. तीन वर्षांपूर्वी राजस्थानमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये प्रियंका आणि निक जोनासचा विवाह सोहळा पार पडला. त्यावेळचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते.