मुंबई – पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेटचा पर्दाफाश करत, मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वाशिष्ठला अटक केली आहे.
View this post on Instagram
गहनावर 85 पेक्षा जास्त पॉर्न व्हिडीओ बनवून ते मोबाईल अॅप्सवर डाऊनलोड केल्याचा आरोप आहे. याआधीही गहना अश्लिल चित्रपट बनवल्यामुळे चर्चेत होती.
View this post on Instagram
मिळलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शुक्रवारी मालाड-मालवणी परिसरातील मढमध्ये असलेल्या ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती.
View this post on Instagram
यावेळी पोलिसांनी दोन अभिनेत्यांसह एक लाईटमॅन, एक महिला फोटोग्राफर आणि एका ग्राफिक डिझायनरला अटक केली होती.
View this post on Instagram
दरम्यान, एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. ‘बहनें’ या मालिकेत ती लीड रोलमध्ये दिसली होती. ‘फिल्मी दुनिया’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. काही तेलगू सिनेमातही ती झळकली आहे.