पवित्र रिश्ता आणि क्राईम पेट्रोलसारख्या नॅशनल टेलिव्हिजन मालिकांमधून देशभर फॅन फॉलोईंग असलेली आणि “कॉफी आणि बरंच काही,’ “मितवा’, जय महाराष्ट्र ढाबा भटींडा’ अशा विविध मराठी सिनेमांमधून लोकप्रियता मिळवलेल्या प्रार्थना बेहरेचा नवा हॉट अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल.
View this post on Instagram
आपल्या अधिकृत फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर प्रार्थनाने ब्लॅक वेस्टर्न आऊटफिटमधले फोटोज प्रसिद्ध केले असून, यामध्ये तिने आपली पाठ एक्सपोज केलेली दिसून येत आहे.
View this post on Instagram
आपला हा फोटोशूट एखाद्या नव्या भूमिकेसाठी आहे किंवा कसे याबाबत प्रार्थनाने मौन बाळगले असले, तरी तिचा हा लूक एका नव्या भूमिकेची तयारी असू शकते, असा अंदाज तिच्या फॉलोअर्सनी व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
या फोटोशूटला तिने “संडे मूड’ म्हटले असले, तरी हा एखाद्या प्रेमी व्यक्तीच्या भावभावनांचा आविष्कार असल्याचेही दिसून येत आहे. अतिशय व्यावसायिकरित्या झालेल्या या फोटोशूटने प्रार्थना हीच मराठीतली खरीखुरी ग्लॅमर-गर्ल आहे, असे कुणीही म्हणेल.