सातारा – जिल्ह्यात सोमवारी (दि. 28) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 747 नागरिकांना करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा एकूण आकडा 36 हजारांच्या पार गेला आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात गोडोली 13, सदरबझार, गुरुवार पेठ प्रत्येकी सहा, शनिवार पेठ पाच, यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ प्रत्येकी चार, मल्हार पेठ, माची पेठ, विसावा पार्क प्रत्येकी तीन, शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, केसरकर पेठ, व्यंकटपुरा पेठ, गोळीबार मैदान, शाहूनगर, एसटी कॉलनी, बालाजी कॉलनी प्रत्येकी दोन, चिमणपुरा पेठ, समर्थ मंदिर, कूपर कॉलनी, कामाठीपुरा, पोलीस लाइन. जयहिंद कॉलनी प्रत्येकी एक, शाहूपुरी 15, कोडोली 11, लिंब, नागठाणे प्रत्येकी पाच, करंजे, पिरवाडी, दौलतनगर, पाटखळ, शिवमनगर प्रत्येकी चार, कोंडवे, गोवे, कोणेगाव, फत्यापूर, सैदापूर, आरळे, निनाम प्रत्येकी तीन, तामजाईनगर, दरे, शेंद्रे, सासपडे, चाळकेवाडी, संभाजीनगर, गडकर आळी, विकासनगर, म्हसवे रोड, शिवथर.
वाढे फाटा, वडूथ, कामेरी, देगाव, अतीत प्रत्येकी दोन, लक्ष्मीनगर, देशमुखनगर, कोंडवे रोड, मोळाचा ओढा, मोरे आळी परिसर, सत्वशीलनगर, माहुली, देशमुखनगर, विकासनगर, कृष्णानगर, एमआयडीसी, क्षेत्र माहुली, पाडळी, भरतगाववाडी, किनवडी, उपळी, पाडळी, सोनापूर, अंबेदरे, मांडवले, किडगाव, करंडी, मर्ढे, गोळे, मालगाव, अंगापूर, वेचले, बोरखळ, कुसावडे, गजवडी, कारी प्रत्येकी एक, इतरत्र 20, कराड तालुक्यामध्ये कराड शहरात मंगळवार पेठ, विद्यानगर, कार्वे नाका, वाखाण रोड प्रत्येकी दोन, बुधवार पेठ, सोमवार पेठ, शनिवार पेठ प्रत्येकी एक, मलकापूर सात, कालगाव सहा, मसूर पाच, उंब्रज, आटके, विंग, काले प्रत्येकी चार, विरवडे तीन, कुठरे, गोळेश्वर,
घारेवाडी, वडगाव हवेली, हेळगाव, रिसवड, टेंभू, मुंढे, कोयना वसाहत, येळगाव, विजयनगर प्रत्येकी दोन, प्रकाशनगर, रेठरे बुद्रुक, कोर्टी, ओंड, शेरे, वहागाव, शेणोली, कोळेवाडी, शिरगाव, गमेवाडी, हणबरवाडी, वारुंजी, नवीन कवठे, कवठे, पार्ले, पाली, वाखाणगाव, कासारशिरंबे, आगाशिवनगर, चरेगाव, तांबवे, पोतले, लाहोटीनगर, येणके, घोगाव, कोपर्डी हवेली, बनवडी, भोसलेवाडी, नांदगाव प्रत्येकी एक, इतरत्र 16, फलटण तालुक्यामध्ये फलटण 6, फलटण शहरात रविवार पेठ सात, लक्ष्मीनगर सहा, मारवाड पेठ, गोळीबार मेदान, काळूबाईनगर प्रत्येकी दोन, बुधवार पेठ, भडकमकरनगर, बिरदेवनगर, कोळकी प्रत्येकी एक, सोमंथळी नऊ, विडणी आठ, खामगाव चार, सोनवडी बुद्रुक, भिलकटी प्रत्येकी तीन, मुंजवडी, तिरकवाडी, दुधेबावी, धुमाळवाडी, मलवडी, जाधववाडी, ताथवडा, हनुमंतवाडी प्रत्येकी दोन, धुळदेव, सासपडे, पाडेगाव, सोनगाव, सांगवी, तरडगाव, तरडफ,
झिरपवाडी, साखरवाडी, सस्तेवाडी, वडजल, खराडेवाडी प्रत्येकी एक, वाई तालुक्यामध्ये वाई शहरात रविवार पेठ सहा, धोम कॉलनी दोन, मधली आळी, गंगापुरी, गजानननगर प्रत्येकी एक, ओझरे पाच, वेळे तीन, राऊतवाडी, गुळुंब प्रत्येकी दोन, बोपवडी, लगडवाडी, सुलतानपूर, मेणवली, जांब, खानापूर, अभेपुरी, वेळे, ओझर्डे, बेलमाची प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात तारळे सात, कुंभारगाव तीन. पाटण, मंद्रुळकोळे, ढेबेवाडी, सुतारवाडी, मालदन, खराडवाडी, पिसाळवाडी, जिंती प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात लोणंद सात, खंडाळा पाच, शिरवळ चार, बावडा दोन, वाठार बुद्रुक एक, खटाव तालुक्यात उंबर्डे नऊ, वडूज पाच, नागनाथवाडी चार, औंध तीन, साठेवाडी, शिंदेवाडी, उंचीठाणे, डिस्कळ, विासापूर प्रत्येकी दोन, खटाव, धोंडेवाडी, भोसरे, बोंबाळे, चितळी, कान्हरवाडी, राजापूर, हिवरवाडी, पुसेगाव, बुध, रणसिंगवाडी, अंभेरी. कोकराळे प्रत्येकी एक, माण तालुक्यात म्हस्वड नऊ, बिदाल, मलवडी प्रत्येकी तीन, गोसावेवाडी दोन, शिंगणापूर, वरकुटे मलवडी, दहिवडी, गोंदवले बुद्रुक, निढळ प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव 14, अंभेरी, सर्कलवाडी प्रत्येकी तीन, अपशिंगे. सोनके, पिंपोडे खुर्द, तारगाव प्रत्येकी दोन, तांदुळवाडी, आसरे, सोळशी, अनपटवाडी, नांदगिरी,
वर्धनगड, पिंपोडे खुर्द, किरोली, एकसर, फडतरवाडी प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात कुडाळ नऊ, बिभवी सहा, वरोशी, आळेवाडी. सांगवी, गुरेघर, करंजे प्रत्येकी तीन, सायगाव, रिटकवली, सरताळे, निझरे, गांजे, बेलावडे, सोमर्डी, बामणोली, सोनगाव प्रत्येकी दोन, पवारवाडी (सायगाव), आनेवाडी, करहर, कुसुंबी, रानगेघर, मोहाट खुर्द, मेढा, आंबेघर प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यामध्ये मेटगुताड सहा, अवकाळी, पाचगणी प्रत्येकी पाच, महाबळेश्वर, जावळवाडी प्रत्येकी चार, भिलार दोन, इतर 15, बाहेरील जिल्ह्यांमधील सांगली सात, ठाणे, रायगड प्रत्येकी दोन, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर प्रत्येकी एक, असे 747 अहवाल बाधित आले आहेत.