Dainik Prabhat
Tuesday, July 5, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

उमलण्याआधी खुडल्या जाताहेत कळ्या!

by प्रभात वृत्तसेवा
August 12, 2019 | 2:51 am
A A

जन्मापूर्वी मृत्यू : गर्भलिंग निदानाचा छुपा धंदा मावळात तेजीत

महादेव वाघमारे

वडगाव मावळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा दिला खरा पण त्याची अंमलबजावणी ग्रामीण भागात खोलवर रुजलेली दिसत नाही. वंशाला दिवा हवा म्हणून समाजात गर्भलिंग निदान केले जाते. आणि जन्माआधीच निष्पाप जीवांचा गळा घोटला जातो. मावळ तालुक्‍यात छुप्या मार्गाने गर्भलिंगनिदानाची “दुकानदारी’ राजरोस सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ज्या सोनोग्राफी केंद्रावर गुन्हे दाखल झाले होते. त्यांचाच समावेश आहे. ती केवळ आर्थिक हव्यासापोटी मावळातील काही दलाल पुणे जिल्ह्यातील कुटुंबियांकडून हजारो रुपये घेत गर्भलिंग निदान करीत आहेत.

तालुक्‍यातील खुलेआम सुरू असलेल्या काळ्याधंद्याचा वैद्यकीय विभागाला थांगपत्ता लागत नाही, ही मोठी गंभीर बाब आहे. आता पूर्वी ज्या केंद्रांवर बेकायदेशीर गर्भलिंगनिदान केल्याचा गुन्हा दाखल आहे. ती केंद्रे बंद करून मावळातील बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शासन लाखो रुपये प्रसिद्धीसाठी खर्च करतेय “बेटी बचाव, बेटी पढाव’ तसेच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करत असतानाच मावळ तालुक्‍यात देहूरोड, सोमाटणे, तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत व लोणावळा आदी ठिकाणी असलेल्या सोनोग्राफी केंद्रात पुणे जिल्ह्यातील ज्या कुटुंबियांना वंशाचा दिवा पाहिजे, अशा कुटुंबियांकडून हजारोंच्या रकमा स्वीकारून त्यांचे गर्भलिंग निदान करून गर्भपाताचा घाव घातला जातो. ते अर्भक स्वच्छतागृहाच्या टाकीत फेकून देतात. ज्या स्त्रीच्या भ्रूणाची हत्या केली त्या स्त्रीला अज्ञातस्थळी ठेवण्यात येते.

बहुतेकदा या महिलांचा मृत्यूही होण्याची शक्‍यता असते. ही सोनोग्राफी केंद्र वर्दळीच्या ठिकाणी असून, त्या केंद्रातील डॉक्‍टर आणि कर्मचारी कमालीची गुप्तता पाळतात. ज्या स्त्रीच्या गर्भलिंग निदान करून तिच्या भ्रूणाची हत्या केली त्या महिलेचे कोणतेही कागदोपत्री नोंद ठेवली जात नाही.
विशेष म्हणजे ज्या सोनोग्राफी केंद्रात गर्भलिंग निदान केले जाते, त्या केंद्रातील अन्य कर्मचाऱ्यांनाही पैसे दिले जातात. त्यामुळे ते कर्मचारी त्यांच्या परिसरातील ज्यांना मुलगाच हवा अशांना सोनोग्राफी केंद्रात आणून त्यांची तपासणी करुन स्त्रीभ्रूणाची हत्या केली जाते. स्वतः महिला डॉक्‍टर असून, कार्य स्त्रीभ्रूणहत्या करीत आहे.

स्त्रीभ्रूणहत्या करण्यामध्ये सुशिक्षित कुटुंबियांचा समावेश अधिक आहे. काही डॉक्‍टर त्यांच्या पेशाला बदनाम करीत असून, स्त्री अर्भक जन्माला येण्याआधीच गर्भातच मारून लाखोंची कमाई करीत आहेत. मावळातील आरोग्य विभाग केवळ स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचे आवाहन करीत आहेत. प्रत्यक्षात यापूर्वी सोनोग्राफी केंद्रावर कारवाई झाली होती, तीच केंद्रे राजरोसपणे गर्भलिंग निदान करुन स्त्रीभ्रूणहत्या वाढविण्यास मदत करीत आहेत. मावळात गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या रॅकेटचा पर्दापाश करून दोषींवर कडक कारवाई केव्हा होणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

आता जगाच्या बागेत ही कोवळी फुले उमलण्याआधीच खुडली जात आहेत. स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या समाजाची ही काळी बाजू समाजासमोर येत आहे. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी बहुतेकांकडून नात्यांचा बळी दिला जातोय, ही बाबही अधोरेखित झाली आहे.

  • गर्भपात करणारी टोळी सक्रिय
    मावळात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करून देण्यासाठी अनेक टोळ्या कार्यरत आहेत. वाढत्या टोळीवर, सोनोग्राफी केंद्रावर कारवाई करण्याची गरज आहे. सोनोग्रामी केंद्रांमधील बहुतेक कामगार हे मर्जीतील असतात. या कामगारांना हाताशी धरून तालुक्‍यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले जाते. या सोनोग्राफी केंद्रात 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांचे फुटेज दैनंदिन तपासून दोषी सोनोग्राफी केंद्र चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
  • मावळ तालुक्‍यातील गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी केंद्रात गर्भवती महिलांच्या तपासणी तसेच गर्भपात केल्याबद्दल एफ फार्म प्रत्येक महिन्याला ऑनलाईन दाखल करणे बंधनकारक आहे. सोनोग्राफी करुन गर्भ कोणते आहे हे कोणालाही न सांगता केवळ बाळाची आरोग्यविषयक माहिती देणे आवश्‍यक आहे. जर कोणत्याही गर्भपात केंद्रात तसेच सोनोग्राफी केंद्रात गर्भलिंग निदान तसेच बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्रांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन अशा केंद्रांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी. बेकायदेशीर गर्भपात आणि सोनोग्राफी केंद्र चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
    – डॉ. गणपत जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कान्हे.

शिफारस केलेल्या बातम्या

धक्कादायक ! ‘यशवंत’ परिसरात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह
क्राईम

धक्कादायक ! ‘यशवंत’ परिसरात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

5 mins ago
लीना मनिमेकलाई कोण आहे? जिच्या डॉक्युमेंट्री फिल्म ‘काली’च्या पोस्टरमुळे लोकांच्या दुखावल्या धार्मिक भावना
Top News

लीना मनिमेकलाई कोण आहे? जिच्या डॉक्युमेंट्री फिल्म ‘काली’च्या पोस्टरमुळे लोकांच्या दुखावल्या धार्मिक भावना

11 mins ago
निवडणुकीऐवजी कार्यकारिणी मुदतवाढीचा निषेध
पुणे

निवडणुकीऐवजी कार्यकारिणी मुदतवाढीचा निषेध

15 mins ago
आमच्याकडे आलेले लोक ED मुळेच आलेत, पण… फडणवीसांनी केला खुलासा
Breaking-News

आमच्याकडे आलेले लोक ED मुळेच आलेत, पण… फडणवीसांनी केला खुलासा

21 mins ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

धक्कादायक ! ‘यशवंत’ परिसरात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

निवडणुकीऐवजी कार्यकारिणी मुदतवाढीचा निषेध

आमच्याकडे आलेले लोक ED मुळेच आलेत, पण… फडणवीसांनी केला खुलासा

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण ?

98 लाख रुपयांची वीजचोरी

‘टिमवि’तर्फे विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन फेअर

प्रभात इफेक्‍ट : राडारोडा टाकणाऱ्यांवर अखेर कारवाई

400 महिलांकडून 48 तास वारकऱ्यांची भोजनसेवा

मतदार याद्यांवर तक्रारींचा पाऊस

सत्ता पालटानंतर भाजपमध्ये चैतन्य; राष्ट्रवादीत शांतता

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!