आकडे बोलतात…

१७ टक्के

३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात सेन्सेक्सने दिलेला परतावा (२०१५ – २४.८९ टक्के)


९ लाख कोटी रुपये

२०१८- १९ या आर्थिक वर्षात शेअरबाजारातील गुंतवणूकदारांच्या शेअर्सचे वाढलेले मूल्य (शेअर बाजारातील सर्व कंपन्यांचे गेल्या शुक्रवार अखेर मूल्य १५१ लाख कोटी रुपये)


४५,००० कोटी रुपये

२०१९ च्या फेब्रुवारी मार्च महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतविलेली रक्कम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.