मुंबई- रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक मंगळवारी सुरू झाली. ही बैठक 3 दिवस चालणार आहे. गुरुवारी दुपारी पतधोरण समितीच्या निष्कर्षांची माहिती रिझर्व्ह बॅंकेच्या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.
औद्योगिक उत्पादन वाढावे याकरिता रिझर्व्ह बॅंक भांडवल सुलभता वाढून व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.