20.9 C
PUNE, IN
Monday, February 17, 2020

Tag: Teacher recruitment

‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरती

838 उमेदवारांची यादी जाहीर; नववी ते बारावीच्या गटासाठी नियुक्ती पुणे - राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पवित्र पोर्टलमार्फतच्या शिक्षक...

संगणकीय बदली प्रक्रियेचा अभ्यास करून सुधारणा करण्यासाठी समिती

पुणे - राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्या संगणकीय बदली प्रक्रियेचा...

‘पवित्र’ शिक्षक भरती मार्चअखेर करणार

शिक्षण आयुक्‍त : 800 रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा पुणे - राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेली शिक्षक...

शिक्षक भरतीची माहितीच अधिकाऱ्यांकडून सादर होईना

पुणे - पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरतीची सविस्तर माहिती सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देवूनही त्यांचे पालन होत...

भावी शिक्षकांना आता ‘टीईटी’ परीक्षेचे वेध

19 जानेवारीला होणार परीक्षा : संकेतस्थळावरुन प्रवेशपत्रांचे विवरण पिंपरी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता...

उर्दू माध्यमासाठीच्या उमेदवारांची निवड यादी जाहीर

पुणे - राज्यात पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीतील उर्दू माध्यमातील रिक्‍तपदांसाठी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांची व्यवस्थापननिहाय...

एसईबीसी, ईडब्ल्यूसी आरक्षण वगळले

शिक्षक पात्रता फेरी : उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करण्याच्या सूचना : विद्यार्थ्यांमध्ये संताप पिंपरी - मराठा समाजाचे आरक्षण...

नियुक्‍तीपत्रांसाठी भावी शिक्षक ठाम

अन्यथा पुन्हा आंदोलन : उमेदवारांचा इशारा पुणे - पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीतील उच्च माध्यमिक शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण...

‘पवित्र’ शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू

उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध : दिलासा मिळण्याची चिन्हे पुणे - पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या मुलाखतीशिवायच्या शिक्षक भरतीतील अडथळे दूर...

शिक्षण संस्थांची बनवेगिरी चव्हाट्यावर

- व्यंकटेश भोळा पुणे - अभियांत्रिकी, पदविका अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक एकाच वेतनात एका ठिकाणी काम करत असताना...

नियमबाह्य शिक्षक मान्यता रडारवर

दोन महिन्यांत चौकशी होणार : दोषींवर कठोर कारवाई अटळ संस्थाचालकांची उपसचिवांसमोर "हजेरी' पुणे - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या नियमबाह्य वैयक्तिक...

शैक्षणिक संस्था ‘पवित्र’पासून वंचितच

पहिले सत्र संपल्यानंतरही शिक्षक मिळेनात : शिक्षकांसाठी संस्थांचे शासनाला साकडे पुणे/ पिंपरी - शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच दोन वर्ष पूर्ण...

‘टीईटी’ परीक्षेसाठी सुधारित सूचना जारी

पहिली ते आठवीच्या शिक्षकांना दोन्ही पेपर उत्तीर्ण व्हावे लागणार; पदवीचेच विषय परीक्षेला निवडणे अनिवार्य पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा...

बोगस शिक्षकांच्या चौकशीसाठी खास पथक

पुणे - खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचे खोटे आणि बोगस नेमणुकीचे आदेश देऊन कोट्यवधी रुपयांचा घोटळा प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ...

शिक्षक भरतीचे अपूर्ण अहवाल सादर

शिक्षणाधिकाऱ्यांचा अजब कारभार उघड पुणे - पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरतीचे अपूर्ण अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केल्याचे समोर आले आहे....

शिक्षण विभागात मानधनावर सल्लागार नेमणार

सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालकांकडून आयुक्‍त कार्यालयाने मागविले अर्ज पुणे - शिक्षण विभागातील ई-गव्हर्नन्स, पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती, विभागीय चौकशीसाठी...

खासगी शाळांमधील शिक्षक भरती डिसेंबरमध्ये

पुणे - राज्यातील विविध ठिकाणच्या खासगी शाळांमधील मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती आता डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांना...

शिक्षक भरतीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार

डावललेल्या 2 हजार 375 उमेदवारांकडून शिक्षण आयुक्‍तांकडे तक्रार अर्ज दाखल पुणे - पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरतीत डावललेल्या...

प्राध्यापकांची भरती लांबणीवर

पुणे - देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या रिक्‍त जागा भरण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) उच्च शिक्षण...

शिक्षण उपसंचालकांची 27 पदे रिक्‍तच

विधानसभा निवडणुकीनंतर पदोन्नतीद्वारे रिक्‍त पदे भरणार असल्याची माहिती पुणे - राज्यात शिक्षण उपसंचालकांची 39 पदे मंजूर असून त्यातील केवळ...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!