Browsing Tag

Teachers

‘सीएचबी’ प्राध्यापकांना वर्षभरानंतर वेतन

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने जमा केले आहेत. त्यामुळे वर्षभरापासून वेतनाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या…

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी लढा देणार – पवार

गाठी-भेटी : लोणावळा, नाणे मावळ दौऱ्यास शिक्षकांचा प्रतिसाद लोणावळा : शिक्षकाच्या अनेक समस्या आहे यामध्ये जुनी पेंशन योजना, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र असणाऱ्यासाठी विनाअट करण्यात या अशा विविध मागण्यांसाठी लढणार, असे मत…

दोन प्राथमिक शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती

सातारा  - कोरेगाव पंचायत समिती मुख्यालयातील निलंबित उपशिक्षक भगवान बाबासाहेब लोहार व भेकवलीच्या (ता. महाबळेश्‍वर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक चंद्रकांत पांडुरंग राजे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तणूक केल्याच्या तक्रारीवरुन…

दखल: इंग्रजी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी

तुषारिका लिमये प्रत्येक ठिकाणची प्रादेशिक भाषा हीच प्राथमिक शिक्षणासाठी उत्तम असते, हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. परंतु आज जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी इंग्रजीचे उत्तम ज्ञान आवश्‍यक आहे याची जगात सर्वत्र जाणीव झाली आहे.…

सहाय्यक प्राध्यापकांची भरती म्हणजे ‘बिनवासाची अगरबत्ती’!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली; वाढत्या बेरोजगारीने मात्र संताप पुणे - "छोट्या संवर्गातील सुधारित बिंदूनामावलीच्या तपासणीस (रोस्टर) असलेली स्थगिती उठवून विद्यापीठ व महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक पदांची रिक्त पदे…

राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ब्रिटिश कौन्सिलची मदत घेणार

मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांची असलेली भीती दूर करण्यासाठी तसेच नवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग ब्रिटीश कौन्सिलची मदत घेणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.…

महापालिकेच्या शाळांचे शिक्षकही आता गणवेषात

शिस्त लावण्यासाठी शिक्षण समितीचा निर्णय पिंपरी (प्रतिनिधी) - महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही शिस्त लागण्यासाठी शिक्षण समितीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिका शाळेतील अनेक शिक्षक शाळेच्या वेळातही इतर कामांसाठी…

जिल्हा परिषदेचे 117 शिक्षक झाले मुख्याध्यापक

दहा वर्षांनंतर पदोन्नती; शिक्षक संघटनांच्या लढ्याला मिळाले यश सातारा - सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया दहा वर्षांपासून रखडली होती. याबाबत जिल्हा परिषद सभागृहातही सदस्यांनी वारंवार…

दिल्लीतील उपायुक्तांनी घेतली प्राचार्य, शिक्षकांची बैठक

नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी जळीत प्रकरणः युद्ध पातळीवर चौकशी सुरू टाकळी ढोकेश्वर (वार्ताहर) - टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींना जाळण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारास पाच दिवस…

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांचे वेतन थांबवावे 

शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र; संस्थांकडून मागवली माहिती, कारवाईच्या संकेतामुळे खळबळ सातारा  - राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या निकषानुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता (महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती…