VIDEO: भोरमध्ये विद्यूत वाहक तारा कोसळून भीषण आग

पुणे: भोर येथील श्रीपतीनगर परिसरात महावितरणच्या विद्यूत वाहक तारा खाली कोसळू भीषण आग लागली आहे. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलास संपर्क साधला मात्र, अग्निशमन दल पोहचेपर्यंत आगीने भीषणरूप प्राप्त केले. तसेच त्याजागी डांबराचे बॅलर, वाळलेली बाभूळ झाडे, हातगाडी आगीत जळून खाक झाले आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी आणि सहयाद्री बचाव संघाच्या स्वयंसेवकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त प्राप्त झालेले नाही.

भोरमध्ये विद्यूत वाहक तारा कोसळून भीषण आग

भोरमध्ये विद्यूत वाहक तारा कोसळून भीषण आगपुणे: भोर येथील श्रीपतीनगर परिसरात महावितरणच्या विद्यूत वाहक तारा खाली कोसळू भीषण आग लागली आहे. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलास संपर्क साधला मात्र, अग्निशमन दल पोहचेपर्यंत आगीने भीषणरूप प्राप्त केले. तसेच त्याजागी डांबराचे बॅलर, वाळलेली बाभूळ झाडे, हातगाडी आगीत जळून खाक झाले आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी आणि सहयाद्री बचाव संघाच्या स्वयंसेवकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त प्राप्त झालेले नाही.

Posted by Dainik Prabhat on Sunday, 14 April 2019


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)