मुंबईतील कोस्टल रोडची मंजुरी रद्द

मुंबई- मुंबईतील कोस्टल रोडच्या प्रकल्पासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केल्यामुळे महापालिका आणि राज्य सरकारला चांगलाच दणका बसला आहे. काही संस्था आणि स्थानिक नागरिकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीनंतर या प्रकल्पाची मंजुरी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी कोस्टल रोडचे काम करता येणार नाही.

दरम्यान, या प्रकल्पाची किंमत 14 हजार कोटी रुपये असून, रोडची लांबी 29 किलोमीटर इतकी आहे. कोस्टल रोड अंतर्गत मरीन ड्राईव्ह आणि बोरीवली जोडण्यात येणार होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)