मुंबई- मुंबईतील कोस्टल रोडच्या प्रकल्पासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केल्यामुळे महापालिका आणि राज्य सरकारला चांगलाच दणका बसला आहे. काही संस्था आणि स्थानिक नागरिकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीनंतर या प्रकल्पाची मंजुरी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी कोस्टल रोडचे काम करता येणार नाही.
Bombay High Court has cancelled the Coastal Regulation Zone (CRZ) clearance given for coastal road project in Mumbai. The order came on multiple petitions filed by few NGOs and local residents. pic.twitter.com/jYFzNZbIQZ
— ANI (@ANI) July 16, 2019
दरम्यान, या प्रकल्पाची किंमत 14 हजार कोटी रुपये असून, रोडची लांबी 29 किलोमीटर इतकी आहे. कोस्टल रोड अंतर्गत मरीन ड्राईव्ह आणि बोरीवली जोडण्यात येणार होती.