आजचे भविष्य

मेष : कृतीला विलंब नको. यशप्राप्ती होईल.

वृषभ : कामात प्रगती होईल. नवीन प्रस्ताव येतील.

मिथुन : वादविवाद टाळा. प्रश्न धसास लागतील.

कर्क : सावध दृष्टिकोन ठेवा. आत्मविश्वासाने चाला.

सिंह : नवीन उपक्रम हाती घ्याल. यश वाढेल.

कन्या : कामात अडचणी येतील. कामे विलंबाने पूर्ण होतील.

तूळ : तुमचे प्रयत्न फलद्रुप होतील. प्रतिसाद मिळेल.

वृश्चिक : आव्हाने समोर येतील. खंबीरपणे उभे राहा.

धनु : कामे पूर्ण होतील. यशाचे गमक उमजेल.

मकर : यश मिळेल. कृती व निर्णय यानाचा समन्वय साधा.

कुंभ : संयम बाळगा. निर्वेध यश मिळेल.

मीन : गैरसमज दूर होतील. आर्थिक प्रगती होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)