अनुरागने केली मोदी भक्ता विरोधात FIR दाखल

मुंबई- लोकसभेच्या निकालानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीला एका मोदी समर्थकाने बलात्काराची धमकी दिली होती. अत्यंत अश्लील भाषेचा उपयोग करत त्या व्यक्तीने ट्विट केलं होत. दरम्यान, आता याप्रकरणी धमकावणाऱ्या व्यक्तीविरोधात अनुरागने एफआयआर दाखल केली आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर अनुराग कश्यपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here