सी.ओ.ई मार्फत सीबीएससी शाळांमधील शिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमेश्वरनगर – एस.डी संचलित सह्याद्री पब्लीक स्कूल सीबीएससी वाघळवाडी शाळेत Center Of Excellence (सी.ओ.ई) पुणे यांनी Remodelled Structure Of Assesment या विषयावर देशभरातील वेगवेगळ्या सीबीएससी शाळांमधील शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र आणि परदेशातूनही शिक्षक उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने कतार देशामधील शिक्षकांचा सुध्या सहभाग होता. या प्रशिक्षणात ६० प्रशिक्षणार्थी सहभागी असून यावेळी संगीता कपूर व विशाखा गुप्ता या तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत आणि संस्थेचे समन्वयक अजित वाघमारे यांनी केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)