#लोकसभा2019 : मुंबईत बॉलीवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत.

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी 13-13 जागा, पश्चिम बंगालमधील 8 जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील 6-6 जागा, बिहारमधील 5 जागा, झारखंडतील 3 जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघाचा समावेश आहे.

मुंबईत अनेक हिंदी कलांकारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

सलमान खान

माधुरी दीक्षित

करीना कपूर

मधूर भांडारकर

अमिताभ बच्चन आणि कुंटंब

हेमा मालिनी

शबाना आझमी आणि जावेद अख्तर

कंगना राणावत

https://twitter.com/ANI/status/1122745691179233280

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)