भोगावती-घोटावडे मार्गावरील आपघातचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यात कैद

कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये औद्योगिक वसाहतीकडे कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खाजगी गाडीला बुधवारी अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले होते. भोगावती- घोटवडे मार्गावर झालेल्या या अपघाताची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

भोगावती-घोटावडे मार्गावर अपघात,अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेर्यात कैद

कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये औद्योगिक वसाहतीकडे कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खाजगी गाडीला बुधवारी अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले होते. भोगावती- घोटवडे मार्गावर झालेल्या या अपघाताची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

Posted by Digital Prabhat on Saturday, 13 July 2019

समोरून येणाऱ्या डंपरला भरधाव असलेल्या ट्रॅक्सने जोरदार धडक दिल्याचे यामध्ये दिसुन येत आहे.या धडकेमध्ये ट्रॅक्सचा चक्काचूर होऊन चार ठार तर 12 जण जखमी झाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)