कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये औद्योगिक वसाहतीकडे कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खाजगी गाडीला बुधवारी अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले होते. भोगावती- घोटवडे मार्गावर झालेल्या या अपघाताची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2104883602956975/
समोरून येणाऱ्या डंपरला भरधाव असलेल्या ट्रॅक्सने जोरदार धडक दिल्याचे यामध्ये दिसुन येत आहे.या धडकेमध्ये ट्रॅक्सचा चक्काचूर होऊन चार ठार तर 12 जण जखमी झाले आहेत.