पंतप्रधान मोदींनी घेतली इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांची भेट

बिश्‍केक- किरगीझस्तानची राजधानी बिश्‍केक इथे सुरु असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदी आणि इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांच्या भेटीसाठी एससीओ परिषदेचे नियोजित वेळापत्रक देखील रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान, एससीओ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या काही मिनिटांच्या भाषणामध्ये दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)