#ICCWorldCup2019: आर्चर, वुड’चा भेदक मारा, वेस्ट इंडिजला 212 धावांवर रोखले

साउदम्पटन: वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात वेस्ट इंडिज या संघाने 44.4 षटकांमध्ये 212 धावा केल्या आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. इंग्लडने वेस्ट इंडिज फलंदाजांना 212 धावांवर रोखण्यात यश मिळवले.

गोलंदाज O M R W ECON
ख्रिस वोक्स 5 2 16 1 3.20
जोफ्रा आर्चर 8.1 0 30 3 3.70
लियाम प्लंकेट 5 0 30 1 6.00
मार्क वुड 6 0 18 3 3.00
बेन स्टॉक्स 4 0 25 0 6.25
आदिल रशीद 10 0 61 0 6.10
जो रूट 5 0 27 2 5.40

 

गडी बाद होण्याचा क्रम

4-1 (एव्हिन लुइस 3), 54-2 (ख्रिस गेल 13), 55-3 (शाय होप 13.2), 144-4 (शॅमरॉन हेटमेयर 29.5), 156-5 (जेसन होल्डर 32), 188-6 (आंद्रे रसेल 36.2), 202-7 (निकोलस पूरन 39.4), 202-8 (शेल्डन कॉटरेल 39.5)

Leave A Reply

Your email address will not be published.