बिश्केक- किरगीझस्तानची राजधानी बिश्केक इथे सुरु असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदी आणि इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांच्या भेटीसाठी एससीओ परिषदेचे नियोजित वेळापत्रक देखील रद्द करण्यात आले आहे.
Sources: Prime Minister Narendra Modi's meeting with Iran President Hassan Rouhani in Bishkek, Kyrgyzstan, cancelled due to scheduling issues. The official banquet got delayed which disrupted the schedule of all the leaders. (file pic) pic.twitter.com/pGN6oyaytd
— ANI (@ANI) June 14, 2019
दरम्यान, एससीओ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या काही मिनिटांच्या भाषणामध्ये दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला आहे.