‘इमरान खान’ यांच्या कडून मोदींचे अभिनंदन

नवी दिल्ली – सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून, भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे आज संपूर्ण देशात मोदी लाट उसळली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, मोदींच्या या विजयाबाबत जगातल्या विवध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांकडून मोदींना शुभेच्छा संदेश येण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान ‘इमरान खान’ यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना विजायाबद्द्ल शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/ImranKhanPTI/status/1131526476828893184

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)