मुंबई – सध्या देशभरामध्ये भाजपची ऐतिहासिक वाटचाल असून, भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपच्या या विजया बद्दल महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्या ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. त्यानिमिताने देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक विजयावर मी माझे मनोगत व्यक्त करतो असं त्यांनी म्हंटल आहे. “मोदी, मोदी आणि फक्त मोदिजीच!” असं फडणवीस यांनी आपल्या मनोगतला शीर्षक दिले आहे.
मोदी, मोदी आणि फक्त मोदीजीच!
ऐतिहासिक विजयावर माझे मनोगत #VijayiBharat #ModiPhirSe pic.twitter.com/Ofjd2ssV2H
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 23, 2019