आकडे बोलतात…

२५.४३ लाख कोटी रुपये

सर्व मुच्युअल फंड कंपन्यांकडे मे महिन्यात गुंतवणूकदारांची असलेली एकूण रक्कम (एप्रिल महिन्यात होती – २५.२७ लाख कोटी रुपये)


८,१८३ कोटी रुपये

गुंतवणूकदारांनी मे महिन्यात म्युच्युअल फंडांत एसआयपीच्या मार्गाने केलेली गुंतवणूक (एप्रिलमध्ये –८,२३८ कोटी रुपये)


१,७९७ कोटी रुपये

रोख्यांतील(डेट) फंडांचा परतावा घसरल्यामुळे Fixed Maturity Plan (FMP) मधून मे महिन्यात गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली रक्कम (एप्रिलमध्ये काढून घेतलेली रक्कम – १७,६४४ कोटी रुपये)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)