पिंपरी – रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या नऊ वाहनांची टोळक्याने तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 6) रात्री 10 वाजताच्या सुमारास आहेर गार्डन मंगल कार्यालयाजवळ आणि स्पाईन रोड परिसरात घडली.