ट्रम्प दौऱ्याचे फलित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी येथील हैदराबाद हाऊस येथे द्वि पक्षीय चर्चा झाली याचर्चेत महतचे निर्णय घेण्यातआकले त्याची माहिती संयुक्त निवेदनाद्वारे माध्यमांना देण्यात आली.
1) भारत आणि अमेरिकेत तीन अब्ज अमेरिकन डॉलर्सचा संरक्षण करार करण्याचे निश्‍चित करण्यात आले. जगातील सर्वोत्तम अशी एमएच 60 रोमिओ हेलिकॉप्टरसह अमेरिकेतील सर्वात प्रगत अशी संरक्षण सामग्री खरेदी करण्याच्या करारासह आम्ही संरक्षण क्षेत्रात सहकार्ऐ वाढौण्यास मान्यता दिलीआहे. त्यामुळे आमच्या संयुक्त संरक्षण क्षमता वाढू शकतात, असे ट्रम्प म्हणाले.
2) इस्लामी दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी भारत आणि अमेरिका कटिबध्द आहे. पाकिस्तानच्या भूमीवरून होणाऱ्या दहशतवादाच्या उच्चाटनासाठी आपण पाकिस्तानसोबत सक्रीय सहकार्य करत ाहोत. ट्रम्प म्हणाले, मोदी आणि मी निश्‍चित केले आहे, इस्लामिक दहशतवादापासून आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.
3) अंमली पदार्थांना रोखण्यावर दोन्ही नेत्यांत एकमत झाले. आम्ही अंमली पदार्थांची केंद्रे रोखण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्रम्प म्हणाले.
4) 5जी टेलिकॉम तंत्रज्ञानाबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. इंडो पॅसिफिक क्षेत्रातील स्थितीबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. आंच्या दौऱ्यात आम्ही 5जी वायरलेस तंत्रज्ञामनाबाबत चर्चा केली. स्वातंत्र्य, प्रगती, भरभराट यासाठी साधन म्हणून हे तंत्रज्ञान वापरावे, अशी चर्चा झअली.
5) व्यापक वाणीज्य करार करण्याबाबत दोन्ही नेत्यात चर्चा झाली. व्यापक वानिज्य करार करण्यासंदर्भात आमच्या पथकांमध्ये भरीव प्रगती झाली. दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या करार पूर्णत्वाल जाईल,अशी मला आशा आहे. मी कार्यभार स्वीकारला त्यावेळी अमेरिकेची भारताला 60 टक्के निर्यात होत होती.
मेलानिया आणि मी भारताच्या अद्‌भुततेने भारावून गेलो आहोत. णारताच्या लोकांचे प;र्म आम्ही अनुभवले. आमच्या आगमनावेळाढ़ी मोदी यांच्या राज्यात त्यांनी केलेलस्वागत माघ्या आयुष्यभर स्मरणात राहील, अशी पुसाती ट्रम्प यांनी जोडली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.