Browsing Tag

trump

जागतिक आरोग्य संघटना चीनच्याच बाजूने; ट्रम्प यांची जोरदार टीका

वॉशिंग्टन: करोना विषाणूच्या समस्येच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटना चीनच्याच बाजूने आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. करोना विषाणूमुळे उत्पन्न झालेली स्थिती चीनकडून कशाप्रकारे हाताळली गेली याबाबत जागतिक आरोग्य…

चीन, रशिया, आणि इराणने अफवा पसरवल्या – अमेरिकेचा आरोप

वॉशिंग्टन - करोना विषाणुंच्या प्रसाराबद्दल रशिया, चीन, आणि इराण या देशांनी अफवा पसरवल्या असा आरोप अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी केला आहे. तथापी अमेरिकेने याचे निकाररण करीत त्याच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी समन्वयाने प्रयत्न…

ट्रम्प यांची “करोना’ची चाचणी “निगेटिव्ह’

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची करोना विषाणूबद्दलची चाचणी "निगेटिव्ह' आली आहे. अध्यक्षांचे डॉक्‍टर सीन कॉनली यांनी शनिवारी एका निवेदनात ही माहिती दिली.जगभरात 5,300 जणांचा करोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्यावर…

तालिबानबरोबरचा संभाव्य करार पुर्ण पारदर्शक असावा

दोन डझन अमेरिकन संसद सदस्यांनी व्यक्त केली अपेक्षावॉशिंग्टन - अमेरिका लवकरच तालिबान बरोबर शांतता करार करणार आहे. त्या घटनेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. तथापी हा करार पुर्ण पारदर्शक आणि खऱ्या आश्‍वासनांचा असावा अशी अपेक्षा…

ट्रम्प दाम्पत्याने राजघाटावर महात्माजींच्या समाधीवर वाहिली आदरांजली

नवी दिल्ली - भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज राजघाटावर सपत्निक जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीवर आदरांजली वाहिली. अमेरिकेची जनता सुंदर आणि सार्वभौम भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. महात्मा…

ट्रम्प- मोदी यांच्यात “सीएए’ वर चर्चा नाही

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज झालेल्या चर्चेमध्ये भारतात नुकताच मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर कोनतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती विदेश सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांनी…

नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य हवे अशी मोदींची इच्छा- ट्रम्प

नवी दिल्ली - नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींबरोबर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी याबाबत सांगितले. आपल्या…

अशा शाळा जगभरात सुरु व्हाव्यात-मेेलेनिया ट्रम्प

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेेलेनिया ट्रम्प यांनी दिल्लीतील शाळेला भेट दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विकास केलेल्या शाळेची सफर त्यांनी केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन्ही देशाचे झेंडे…

ट्रम्प दौऱ्याचे फलित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी येथील हैदराबाद हाऊस येथे द्वि पक्षीय चर्चा झाली याचर्चेत महतचे निर्णय घेण्यातआकले त्याची माहिती संयुक्त निवेदनाद्वारे माध्यमांना देण्यात आली.…

ट्रम्प यांच्या दौऱ्यात तीन सहकार्य करार

नवी दिल्ली : मानसिक आरोग्य, सुरक्षित वैद्यकीय उत्पादने आणि इंडियन ऑईल -इस्सॉन मोबीाल यांच्यात सहकार्य असे तीन महत्वाचे करार भारत आणि अमेरिकेत करण्यात आले. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये भारत अमेरिका यांच्यातील जागतिक भागिदारी…