मेष : ज्यादा सवलती आणि अधिकारही मिळतील.
वृषभ : तरुणांना मनपसंत जीवन साठी मिळेल.उलाढाल वाढेल.
मिथुन : वरिष्ठ आणि सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल.मनाप्रमाणे कामे मिळतील.
कर्क : पैशाची कुवत ओळखून कामाची आखणी करा.पैशाच्या हव्यासापायी सुसंगत टाळा.
सिंह : पैशांची स्थिती समाधानकारक राहील.
कन्या : जोडधंद्यातून विशेष लाभ होईल.महिलांना मुलांकडे लक्ष द्यावे लागेल.
तूळ : हलके कां उ ठेवता प्रत्यक्ष शहानिशा करावी.
वृश्चिक :इतरांचेही विचार जाणून घ्यावे.
धनु :व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काम कराल.
मकर : व्यवसायात प्रगती मिळवून देणारी कामे हाती घेऊन मार्गी लावाल.
कुंभ : नोकरीत नवी हितसंबंध जोडले जातील.
मीन : पैशांची स्थिती समाधानकारक राहील.