आता धांदल प्रवेशाची

सातारा : बारवी, दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आता पुढील प्रवेशासाठी लगबग सुरु झाली आहे. शुक्रवारी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात गुणवत्ता यादी पाहण्यासाठी तसेच काहीची प्रवेशपत्र घेण्यासाठी झालेली ही गर्दी.

Leave A Reply

Your email address will not be published.