मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ ही त्या स्टार्स किडस् पैकी आहे, जिने पहिल्या चित्रपटातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जान्हवीने खूप कमी काळावधीत इंडस्ट्रीत आपले स्थान मजबुत केले आहे. त्यामुळेच का होईना आज जान्हवीचे नाव सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते.
View this post on Instagram
आजच्या नव्या पिढीचे जान्हवी कपूर प्रतिनिधित्व करते. सध्याच्या कॉलेज तरुणी जान्हवीला मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. आणि त्यामुळेच का होईना तिचा आज खूप मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर जान्हवीचे लाखोंच्या संख्येत फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
जान्हवीने नुकताच काही फोटो आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत. या फोटोत जान्हवीने सिल्व्हर कलरचा बॉडीकॉन गाऊन परिधान केलाय. जान्हवीचा हा ग्लॅलमरस अंदाज चाहत्यांना खुप आवडला आहे. या फोटोंमध्ये जान्हवी वेगवेगळ्या हॉट पोज देताना दिसत आहे.
View this post on Instagram
तिच्या ग्लॅमर्स आणि मादक फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय. जान्हवी कपूर अभिनयाप्रमाणेच तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते. त्यासाठी जान्हवी रोज व्यायाम, योगा आणि स्वामिंग करते. म्हणूनच जान्हवी पूर्ण दिवस फ्रेश दिसून येते.