तेलंगणा : तेलंगणामध्ये फलकनुमा एक्स्प्रेसच्या 3 डब्यांना आग लागली. यानंतर ती थांबवण्यात आली.सर्व प्रवाशी उडी मारत ट्रेनमधून खाली उतरले आहेत. कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
#WATCH तेलंगाना: फलकनुमा एक्सप्रेस के 3 डिब्बों में आग लग गई, जिसके बाद इसे रोक दिया गया। सभी यात्री ट्रेन से उतर गए हैं किसी के हताहत होने की सूचना नहीं है। pic.twitter.com/63iqDz9HdW
— ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2023
वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार, ‘तेलंगणातील पागिदिपल्ली-बोम्माईपल्ली दरम्यान फलकनुमा एक्सप्रेसमध्ये आग लागली. प्रथम S4 बोगीत आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच ट्रेनमध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सर्वांनी खाली उडी मारली. या कालावधीत कोणतीही दुखापत झाल्याची माहिती नाही.