मुंबई- अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत दरवर्षी नवरात्रीच्या दिवसात वेगवेळ्या देवींचे रुप साकारते. मोठ्या उत्साहाने ती या सर्व रुपाबाबत बोलत असते. त्यासंदर्भातील माहिती देत असते. 2018 पासून ती हे सगळे रुप साकारते. यावर्षी ती कोरोना योद्धांच्या रुपात वगेरे दिसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या अभूतपूर्व पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. काहीजणांना आपला जीवही गमवावा लागला. त्याला अनुसरूनच तेजस्विनीने फोटोला कॅप्शन दिलं आहे.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या अभूतपूर्व पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. काहीजणांना आपला जीवही गमवावा लागला. त्याला अनुसरूनच तेजस्विनीने फोटोशुट केलंं होतं.
दरम्यान, सगळ्याच महिला वर्गाला दरवर्षी येणाऱ्या नवरात्री उत्सवाची मोठी उत्सुकता असते. गरबा, दांडियाची मोठी उत्सुकता असते. मात्र यवर्षी कोरोनामुळे नवरात्री उत्सव आपल्याला साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. असं असलं तरी देखील यावर्षी तेजस्विनी नेमच्या कोणत्या वेशात दिसते याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.