कारंज्यामुळे खुलले कोयना परिसराचे सौंदर्य; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे पर्यटनाला अच्छे दिन
कोयनानगर (प्रतिनिधी) - कोयना पर्यटन क्षेत्राचा राज्य शासनाच्या माध्यमातून पर्यटनपूरक विकास होत असल्याने कोयना पर्यटनाने कात टाकायला सुरवात केली आहे. ...